सत्तरीच्या दशकातल्या ब्लैक एंड वाइट व डिजिटल नसलेल्या काळामध्ये कै. श्री. जे. बी. कर्ले यांना कोकणवासीयांचा जोडीदार शोधण्यासाठी धडपड लक्षात आली. कोकणी माणूस हा मूळचा कोकणातला, पण पोटासाठी मुंबईत धडपड करणारा असला तरी त्या काळात त्याची संलग्नक ही कोकणातल्या मातीशीच होती.

अशा कोकणवासीयांसाठी कै. श्री. जे. बी. कर्ले यांनी रत्नसिंधू विवाह मंडळ 1970 सालात स्थापित केले. कै. श्री. जे. बी. कर्ले यांना कोकणात पसरलेल्या 2068 गावाबद्दल व 62 हून जास्त मराठा जातीबद्दल ग्रहण अभ्यास होता. कै. श्री. जे. बी. कर्ले आणि त्याच्या 20 हून अधिक सहकार्यानी आज पर्यंत 5000 हून अधिक यशस्वी लग्न जमवली आहेत.

रत्नसिंधू मंडळाने लग्न जमवण्या मध्ये बऱ्यापैकी ख्याती कमावली आहे, आजच्या आधुनिक काळातल्या अविवाहित मुला मुलींची गरज लक्षात घेता रत्नसिंधू विवाह मंडळ संस्थाने पारंपारिक लग्न जमवण्याची पद्धत न सोडता डिजिटल स्वरूप सुद्धा स्वीकारले. कै. श्री. जे. बी. कर्ले व त्यांचे सुपुत्र श्री. अभिजीत कले यांनी www.ratnasindhuvivaah.com नावाने वेबसाईट सुरु केली आहे व त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

रत्नसिंधू विवाह मंडळ आपल्या सर्व हितचिंतकांचे आभार मानतो व आपणा सर्वांचे सहकार्य पुढेही आमच्या पाठीशी असावेत अशी विनंती करतो,